राष्ट्राला आपली आवश्यकता आहे

एक महीना देश के नाम!!

न्यु इंडिया आर्मी काय आहे?

न्यु इंडिया आर्मी म्हणजे सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत अश्या उत्साही स्वयंसेवकांचा एक गट जो मा. नरेंद्र मोदी आणि मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील न्यू इंडिया साकारायला कटिबद्ध होतील. आमचा विश्वास आहे
कि भारताचे नव्या भारतात रूपांतर हे केवळ मा.नरेंद्र मोदी आणि मा.देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीमुळे शक्य आहे.
ही स्वयंसेवकांची संस्था आहे, जी मा. श्री. नरेंद्र मोदी आणि मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा निवडणुकीत विजयी करण्याचे धोरण राबवत आहे. आमचे कार्यालय मुंबईमध्ये असून संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे स्वयंसेवक कार्यरत आहेत.

न्यू इंडिया आर्मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इनिशिएटिव्ह आहे

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही एक प्रशिक्षण, शोध आणि प्रबोधन या तत्वांवर आधारलेली एक सामाजिक-राजकीय संस्था आहे.

१९८२ साली प्रशिक्षण आणि संशोधनाचे महत्वकांक्षी उद्देश्य समोर ठेऊन या अकादमीची स्थापना करण्यात आली. मुख्यत्वे स्वयंसेवी कार्यकर्ते आणि लोकांचे प्रतिनिधी यांची क्षमता वाढविणे हे या अकादमीचे प्राथमिक उद्देश्य आहे. तसेच गेली बरीच वर्षे एक बहुआयामी संस्था म्हणून या प्रबोधिनीचे कार्य चालू आहे. 

आपण आमच्यासोबत का सामील व्हावे?

आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्वयंसेवी समूह असून न्यू इंडिया च्या निर्माणासाठी कटिबद्ध आहोत
1

न्यु इंडियाचे शिलेदार व्हा

आपल्या पिढीला देशाला नव्याने घडवण्याची एवढी मोठी संधी कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाही. २०१९
हा न्यू इंडिया च्या बांधणीतला एक महत्वाचा टप्पा आहे.या वेळी आपण मिळवलेला विजय हा न्यू इंडिया
विश्वपटलावर मानाने उभा राहण्यासाठी नक्की उपयुक्त आहे.

2

न्यु इंडियाचे नेतृत्व करा

स्थानिक स्तरावर आपले स्वयंसेवक योद्ध्यांसम आहेत. आम्ही आपल्या समाजाला नेतृत्व देण्यासाठी सहकार्य करू आणि अधिकाधिक मोठ्या स्तरावर नेतृत्व करण्याची संधी व बळ देऊ.

3

न्यु इंडिया अनुभवा

आम्ही बहुआयामी व्यक्तींसोबत काम करतो. आमचे स्वयंसेवक जनतेमध्ये त्यांच्या कामाद्वारे स्वतःच्या शोधाच्या
प्रवासास जातात आणि संस्मरणीय अशा आठवणी तयार करतात.

रतन टाटा यांनी नरेंद्र मोदी यांना भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले आहे

1
अर्ज मिळाले
1
स्वयंसेवक निवडले

Induction on 19th March

  • 00Days
  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

राष्ट्राला तुमची गरज आहे!

नवीन भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आपला सहभाग नोदावण्याची हीच खरी संधी आहे.